मित्रांनो, तर आपल्यासाठी नवाकोरा विडिओ आणला आहे, टायटल वरून आपल्याना कळलंच असेल..... हो, संस्कृती आर्ट फेस्टिवल ज्याला उपवन आर्ट फेस्टिव्हल असे ही ओळखतात.
तर हा उपक्रम उपवन तलाव, ठाणे पश्चिम येथे दरवर्षी केला जातो, संस्कृती युवा प्रतिष्ठाण या ट्रस्ट मार्फत या फेस्टिव्हल चे आयोजन दरवर्षी ४ दिवस असते.
या दिवसांमध्ये दररोज वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते. यामध्ये आपणास विविध कलाकारांच्या कलाचा आस्वाद घेता येतो. तर, या फेस्टिवल मध्ये ठाणे शहरातील लोकांपासून अगदी बाहेरची मंडळी देखील भेटी देण्यास येतात.
तर नक्की जाऊन बघण्यासारखा उपक्रम आहे . तर आपण सहकुटुंब, मित्रपरिवारासह नक्की भेट द्या.
आणि विडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करा .
धन्यवाद....
#rohitrbhosale
#upvanartsfestival #UpvanFest2020
0 Comments